Skip to content

Tour Itineraries

The full day-by-day plan for our Char Dham, Rajasthan and Goa departures — read it in English or Marathi, then ask us for the dates and where you stay

Uttarakhandउत्तराखंड

Char Dham Yatra

चार धाम यात्रा

Char Dham season · departures on requestचारधाम हंगाम · प्रस्थान विनंतीनुसार

A test of patience, faith and devotion through the sacred Himalayas.

संयम, श्रद्धा आणि भक्तीची कसोटी पाहणारा पवित्र हिमालयातील प्रवास.

See package & pricesपॅकेज व किंमत पहा Our team replies personallyआमची टीम स्वतः उत्तर देते
14१४
daysदिवस
4४
dhamsधाम
09०९
breakfastsनाश्ते
09०९
dinnersरात्रीचे जेवण
₹22,500
per personप्रति व्यक्ती
Longest drive 236 km / 7 hr  ·  16 km to Kedarnath on foot, horse, doli or pittu
सर्वात लांब प्रवास २३६ किमी / ७ तास  ·  केदारनाथपर्यंत १६ किमी पायी, घोडा, डोली किंवा पिट्टू
Char Dham Yatra itinerary cover — Dev World Tourism
Day by dayदिवसानुसार

The journeyप्रवास

Each bar shows how far you travel that day, and how you cover it. Wider means further.प्रत्येक पट्टी त्या दिवशी किती अंतर व कशाने प्रवास होतो हे दाखवते. पट्टी जितकी रुंद, तितके अंतर जास्त.

By roadरस्त्याने On foot, horse, doli or pittuपायी, घोडा, डोली किंवा पिट्टू By trainरेल्वेने
Overnight train रात्रीची रेल्वे

Depart Mumbai Bandra Terminus for Haridwar on the overnight train. You will be asked to reach the station the evening before departure — we confirm the train and timing with you when you book.

मुंबई बांद्रा रेल्वे स्टेशनहून हरिद्वारकडे रात्रीच्या रेल्वेने प्रस्थान. प्रस्थानाच्या आदल्या संध्याकाळी स्टेशनवर पोहोचावे लागेल — गाडी व वेळ बुकिंगच्या वेळी कळवली जाते.

On the trainरेल्वेत
Full day on the train दिवसभर रेल्वे प्रवास

A full day of rail travel across the plains.

दिवसभर रेल्वे प्रवास.

On the trainरेल्वेत
177 km
177 km · 6 hr Bus177 km · ६ तास बस

Welcome to Uttarakhand. Arrive at Haridwar in the morning, board the bus and set off for Barkot — 177 km, about 6 hours. Reach Barkot by evening, check in, dinner and overnight at the hotel. Breakfast on this day is at your own cost.

आपले उत्तराखंडच्या हरिद्वार शहरात स्वागत आहे. सकाळी हरिद्वारला आगमन व बसमध्ये बसून बरकोटकडे प्रस्थान. हरिद्वार ते बरकोट १७७ किमी, ६ तास प्रवास. संध्याकाळी बरकोटला आगमन, हॉटेल चेक-इन, रात्रीचे जेवण व हॉटेल मुक्काम बरकोट. (या दिवशी सकाळचा नाश्ता स्वतः करायचा आहे.)

Barkotबरकोट
36 km
6 km
36 km · 2 hr Vehicle36 km · २ तास गाडी6 km Foot / doli / horse / pittu6 km पायी / डोली / घोडा / पिट्टू

Leave Barkot at 5 AM for Yamunotri with a packed breakfast. The last 6 km from the parking area is covered on foot, or by doli, horse or pittu. After Yamunotri darshan, return to Barkot for dinner and overnight. Horse, doli and pittu charges are at your own cost.

बरकोटहून सकाळी ५ वाजता यमुनोत्रीकडे प्रस्थान व सोबत नाश्ता पार्सल घेऊन जायचे आहे. (३६ किमी गाडीने प्रवास व गाडी पार्किंगपासून पुढचा ६ किलोमीटरचा प्रवास हा चालत, डोली, घोडा किंवा पिट्टू असा आहे.) नंतर यमुनोत्री दर्शन करून बरकोटकडे प्रस्थान व हॉटेलमध्ये रात्रीचे जेवण करून हॉटेल मुक्काम बरकोट. (घोडा, डोली व पिट्टू हा खर्च स्वतः करायचा आहे.)

YamunotriBarkotबरकोट
90 km
90 km · 3 hr Vehicle90 km · ३ तास गाडी

Breakfast at 8 AM, then leave for Uttarkashi. On the way, darshan at Prakateshwar Mahadev and Kashi Vishwanath. Check in, dinner and overnight at Uttarkashi.

सकाळी ८ वाजता नाश्ता करून बरकोटहून उत्तरकाशीकडे प्रस्थान व जाताना प्रकटेश्वर महादेव मंदिर व काशी विश्वनाथचे दर्शन घेऊन हॉटेल चेक-इन करून जेवण करून उत्तरकाशी हॉटेल मुक्काम.

Uttarkashiउत्तरकाशी
95 km
95 km · 4 hr Vehicle95 km · ४ तास गाडी

Leave at 5 AM for Gangotri with a packed breakfast. Bathe in the hot springs at Gangnani, then Gangotri temple darshan. Return to Uttarkashi for dinner and overnight.

सकाळी ५ वाजता गंगोत्रीकडे प्रस्थान व सोबत नाश्ता पार्सल घेऊन जायचे आहे. गंगनानी येथे गरम पाण्याच्या कुंडामध्ये स्नान करून गंगोत्री मंदिराकडे प्रस्थान व गंगोत्रीचे दर्शन करून परत उत्तरकाशी हॉटेलकडे येणे व रात्रीचे जेवण करून हॉटेल मुक्काम उत्तरकाशी.

GangotriUttarkashiउत्तरकाशी
220 km
220 km · 8 hr Vehicle220 km · ८ तास गाडी

Leave Uttarkashi in the morning with a packed breakfast. Darshan at Devprayag on the way — viewed from the bus — then on via Guptkashi to Sitapur. Dinner and overnight at Sitapur.

सकाळी उत्तरकाशीहून सीतापूरकडे प्रस्थान व सोबत नाश्ता पार्सल घेऊन जायचे आहे. जाताना देवप्रयागचे दर्शन बसमधूनच घ्यायचे आहे व गुप्तकाशी मार्गे सीतापूरला आगमन व रात्रीचे जेवण करून हॉटेल मुक्काम सीतापूर.

Sitapurसीतापूर
2 km
4 km
16 km
2 km Walk to Sonprayag parking2 km सोनप्रयाग पार्किंगपर्यंत पायी4 km Local jeep to Gaurikund4 km गौरीकुंडपर्यंत लोकल जीप16 km Gaurikund → Kedarnath16 km गौरीकुंड → केदारनाथ

Leave at 6 AM for Kedarnath. Bathe in the hot springs at Gaurikund, then on to Kedarnath darshan and overnight at Kedarnath. The route: 2 km on foot from the Sitapur hotel to Sonprayag parking, 4 km by local jeep to Gaurikund, then 16 km from Gaurikund to Kedarnath on foot or by horse, doli or pittu. At the Kedarnath tent, dinner, the next morning's breakfast, and horse, doli, pittu or helicopter charges are at your own cost.

सकाळी ६ वाजता केदारनाथकडे प्रस्थान. जाताना गौरीकुंड येथे गरम पाण्याच्या कुंडामध्ये स्नान करून केदारनाथकडे प्रस्थान व केदारनाथ दर्शन करून रात्री केदारनाथ येथे मुक्काम. (सीतापूर हॉटेल ते सोनप्रयागच्या पार्किंगपर्यंत २ किलोमीटरचा प्रवास हा चालत आहे व तेथून लोकल जीपने गौरीकुंडपर्यंत ४ किलोमीटर जायचे आहे व त्या ठिकाणाहून केदारनाथकडे प्रवास हा चालत किंवा घोडा, डोली, पिट्टू असे साधन करून करायचा आहे. गौरीकुंड ते केदारनाथ हे अंतर १६ किलोमीटरचे आहे.) (केदारनाथ टेंट या ठिकाणी रात्रीचे जेवण व सकाळचा नाश्ता, घोडा, डोली, पिट्टू व हेलिकॉप्टर हा खर्च स्वतः करायचा आहे.)

KedarnathLongest walk of the tripप्रवासातील सर्वात मोठी चढाईKedarnath (tent)केदारनाथ (टेंट)
16 km
4 km
2 km
16 km Kedarnath → Gaurikund16 km केदारनाथ → गौरीकुंड4 km Jeep4 km जीप2 km Walk2 km पायी

Return from Kedarnath to Sitapur, check in, dinner and overnight at Sitapur.

केदारनाथ ते सीतापूर परत येणे व हॉटेल चेक-इन करून रात्रीचे जेवण करून हॉटेल मुक्काम सीतापूर.

Sitapurसीतापूर
142 km
142 km · 5 hr Vehicle142 km · ५ तास गाडी

After breakfast, leave Sitapur for Pipalkoti — 142 km, about 5 hours. Check in by evening, dinner and overnight at Pipalkoti.

सकाळी नाश्ता करून सीतापूरहून पिपळकोटीकडे प्रस्थान. पिपळकोटी १४२ किमी, ५ तासांचा प्रवास आहे. संध्याकाळी हॉटेल चेक-इन करून जेवण करून हॉटेल मुक्काम पिपळकोटी.

Pipalkotiपिपळकोटी
73 km
73 km · 3 hr Vehicle73 km · ३ तास गाडी

Leave Pipalkoti at 6 AM for Badrinath with a packed breakfast. Darshan at the Narsingh temple in Joshimath on the way, then Badrinath darshan, then on to Mana village. Return to Pipalkoti for dinner and overnight. Mana is called India's first and last village. The Saraswati rises here, the Mahabharata is said to have been written here, and Bhim Pul stands here too. Mana sightseeing is at your own cost — it is 2 km from the Badrinath parking area.

सकाळी ६ वाजता पिपळकोटीहून बद्रीनाथकडे प्रस्थान व जाताना नाश्ता पार्सल घेऊन जायचे आहे. जाताना जोशीमठ येथे नरसिंहाच्या मंदिराचे दर्शन करून बद्रीनाथकडे प्रस्थान व बद्रीनाथ दर्शन करून माणा गावाकडे प्रस्थान व माणा गाव बघून परत पिपळकोटीकडे प्रस्थान व हॉटेलला परत येणे व जेवण करून रात्रीचा मुक्काम पिपळकोटी. माणा गाव हे भारतामधील पहिले व शेवटचे गाव म्हणून ओळखले जाते. तिथे सरस्वती नदीचे उगमस्थान आहे व महाभारतही तिथे लिहिले गेले आहे. आणि इथूनच स्वर्गात जाण्याचा मार्ग आहे व भीम पूलदेखील इथेच आहे असे म्हणतात. (माणा गाव हे साईट सीन स्वतः स्वखर्चाने करायचे आहे. बद्रीनाथच्या पार्किंगमधून २ किलोमीटरचे अंतर आहे.)

BadrinathPipalkotiपिपळकोटी
236 km
236 km · 7 hr Vehicle236 km · ७ तास गाडी

Breakfast at 7 AM, then leave Pipalkoti for Haridwar — 236 km, about 7 hours. Darshan at Dhari Devi on the way, then Ram Jhula, Swargashram and Geeta Bhavan at Rishikesh. Reach Haridwar for the Ganga aarti at Har Ki Pauri, then hotel, dinner and overnight. These stops depend on the time available.

सकाळी ७ वाजता नाश्ता करून पिपळकोटीहून हरिद्वारकडे प्रस्थान. २३६ किमी, ७ तासांचा प्रवास आहे. जाताना रस्त्यामध्ये धारी देवी दर्शन करून व ऋषिकेश राम झुला, स्वर्गाश्रम, गीता भवन इ. ठिकाणांचे दर्शन करून हरिद्वारकडे प्रस्थान व हरिद्वार येथील हर की पौडी येथे गंगा घाट आरती दर्शन करून हॉटेलकडे प्रस्थान व रात्रीचे जेवण करून हरिद्वार हॉटेलला मुक्काम. (हे साईटसीन वेळेअभावी करण्यात येईल.)

Haridwarहरिद्वार
Afternoon train दुपारची रेल्वे

After breakfast, check out and transfer to Haridwar railway station for the afternoon train back to Mumbai. Dinner on this day is at your own cost.

सकाळी नाश्ता करून हॉटेल चेक-आऊट करून हरिद्वार रेल्वे स्टेशनकडे प्रस्थान व दुपारच्या गाडीने मुंबईकडे रवाना. (या दिवशी रात्रीचे जेवण स्वतः करायचे आहे.)

On the trainरेल्वेत
Arrive Mumbai मुंबई आगमन

Arrive back in Mumbai late in the evening. Thank you!

मुंबईला रात्री उशिरा परत आगमन. धन्यवाद!

Homeघरी
Where you sleep, how you moveनिवास व प्रवास

Stays and transportनिवास आणि वाहतूक

Accommodationनिवास व्यवस्था

Barkotबरकोट
non-ACनॉन-एसी
2 nights२ रात्री
Uttarkashiउत्तरकाशी
non-ACनॉन-एसी
2 nights२ रात्री
Sitapurसीतापूर
non-ACनॉन-एसी
1 night१ रात्र
Kedarnathकेदारनाथ
tentटेंट
1 night१ रात्र
Sitapurसीतापूर
non-ACनॉन-एसी
1 night१ रात्र
Pipalkotiपिपळकोटी
non-ACनॉन-एसी
2 nights२ रात्री
Haridwarहरिद्वार
ACएसी
1 night१ रात्र

Rooms are on a four-sharing basis. We name the properties we have booked, with the confirmed dates, when we send you the details.एका खोलीत चार व्यक्ती. आम्ही निश्चित केलेल्या हॉटेलची नावे व नेमक्या तारखा तपशील पाठवताना कळवल्या जातात.

Trainsरेल्वे

Mumbai → Haridwarमुंबई → हरिद्वार
Overnight · sleeperरात्रभर · स्लीपर
Haridwar → Mumbaiहरिद्वार → मुंबई
Afternoon · sleeperदुपारी · स्लीपर
Read this before you bookबुकिंगपूर्वी हे वाचा

What's included, what's notकाय समाविष्ट आहे, काय नाही

Included in the priceकिमतीत समाविष्ट

  • Hotel accommodation on a four-persons-per-room basis
  • Kedarnath tent accommodation for four persons (dinner and next-morning breakfast not included there)
  • Rooms at Barkot, Uttarkashi, Sitapur, Kedarnath tent and Pipalkoti are non-AC
  • AC room at Haridwar
  • Morning tea and breakfast, and dinner — 09 breakfasts and 09 dinners
  • Sightseeing by private vehicle as per the itinerary, including fuel, driver, allowance, parking, toll and state tax
  • All Char Dham travel by non-AC tempo traveller
  • Haridwar railway station pickup to Haridwar railway station drop
  • Mumbai – Haridwar – Mumbai sleeper class (non-AC) railway ticket
  • हॉटेलमध्ये निवास व्यवस्था एका रूममध्ये चार व्यक्ती याप्रमाणे असणार आहे
  • केदारनाथ टेंटमध्ये चार व्यक्ती निवास व्यवस्था असणार आहे (या ठिकाणी रात्रीचे जेवण व सकाळचा नाश्ता नाही)
  • बरकोट, उत्तरकाशी, सीतापूर, केदारनाथ टेंट आणि पिपळकोटी या ठिकाणी रूम नॉन-एसी असणार
  • हरिद्वार या ठिकाणी एसी रूम असणार आहे
  • सकाळचा चहा-नाश्ता व रात्रीचे जेवण (०९ नाश्ते आणि ०९ रात्रीचे जेवण)
  • वरील प्रवास कार्यक्रमानुसार स्वतंत्र वाहनातून प्रेक्षणीय स्थळांना भेट — इंधन, चालक, भत्ता, पार्किंग, टोल, राज्य कर इत्यादी सर्व खर्च समाविष्ट
  • चारधाम दर्शनाचा सर्व प्रवास नॉन-एसी टेम्पो ट्रॅव्हलरने असणार आहे
  • हरिद्वार रेल्वे स्टेशन पिकअप ते हरिद्वार रेल्वे स्टेशन ड्रॉप
  • मुंबई ते हरिद्वार ते परत मुंबई स्लीपर क्लास रेल्वे तिकीट (नॉन-एसी)

Not includedसमाविष्ट नाही

  • Lunch is not included
  • Laundry, porter, telephone and camera expenses
  • Travel insurance
  • Check-in day breakfast and check-out day dinner
  • Entry fees at any point
  • Any claim or delay charge arising from natural calamity, landslide or road closure, or anything not listed under inclusions
  • Any aeroplane, helicopter, battery car, rickshaw, jeep, ropeway, horse, doli, pittu, camel or elephant charges
  • GST @ 5%
  • दुपारचे जेवण नाही
  • कपडे धुणे, हमाल, टेलिफोन, कॅमेरा यांचा खर्च समाविष्ट नाही
  • ट्रॅव्हल इन्शुरन्स नाही
  • चेक-इन म्हणजेच पहिल्या दिवशीचा नाश्ता व चेक-आऊट दिवशीचे जेवण समाविष्ट नाही
  • कोणत्याही ठिकाणची एंट्री फी नाही
  • नैसर्गिक आपत्ती, भूस्खलन, रस्ता बंद होणे इत्यादी कारणांमुळे किंवा खर्चामध्ये समाविष्ट नसलेल्या इतर कोणत्याही गोष्टींमुळे उद्भवणारे दावे किंवा विलंब शुल्क
  • कोणतेही विमान, हेलिकॉप्टर, बॅटरी कार, रिक्षा, जीप, रोप वे, घोडा, डोली, पिट्टू, उंट, हत्ती इत्यादी
  • जीएसटी @ ५%
Please noteकृपया लक्षात घ्या

Good to knowमहत्त्वाच्या सूचना

  1. Please note that seeing all these sights is subject to the time available.
  2. The first day's breakfast and the last day's dinner are not part of the package.
  3. Horse, doli, pittu and helicopter charges are to be borne by you.
  4. Registration is compulsory for Char Dham darshan.
  5. If the tour is cancelled for any reason, cancellation will be applied as per the cancellation policy.
  6. In the tempo traveller, everyone should change seats daily — front, middle and back in turn.
  7. कृपया लक्षात घ्या की, ही सर्व प्रेक्षणीय स्थळे पाहणे वेळेच्या मर्यादेच्या अधीन असेल.
  8. पहिल्या दिवशीचा नाश्ता व शेवटच्या दिवसाचे रात्रीचे जेवण हे पॅकेजमध्ये नाही याची नोंद घ्यावी.
  9. घोडा, डोली, पिट्टू व हेलिकॉप्टरचा खर्च स्वतः करायचा आहे.
  10. चारधाम दर्शन करण्यासाठी रजिस्ट्रेशन महत्त्वाचे आहे.
  11. कोणत्याही कारणास्तव टूर रद्द केल्यास Cancellation Policy प्रमाणे कॅन्सल करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
  12. टेम्पो ट्रॅव्हलर प्रवासादरम्यान सर्वांनी बसण्याची सीट पुढे, मध्ये आणि मागे अशा पद्धतीने रोज बदलून बसावे.
If plans changeयोजना बदलल्यास

Cancellation chargesरद्द करण्याचे शुल्क

Charged on the net tour price, per person. The earlier you tell us, the less you pay.निव्वळ टूर किमतीवर, प्रति व्यक्ती आकारले जाते. जितक्या लवकर कळवाल तितके शुल्क कमी.

20%
120 – 101120 – 101
35%
100 – 81100 – 81
45%
80 – 6180 – 61
65%
60 – 4160 – 41
80%
40 – 2640 – 26
90%
25 – 1625 – 16
100%
15 – 0115 – 01
100%
Departure day / on tourप्रस्थानाचा दिवस / प्रवासादरम्यान
120 days before१२० दिवस आधी Departureप्रस्थान

Ask us for the dates and where you stayतारखा व निवासाची माहिती विचारा

This page is the shape of the journey. For the confirmed departure dates, the properties booked for each night and the travel details, tell us how to reach you and our team will send them across.या पानावर प्रवासाची रूपरेषा आहे. निश्चित प्रस्थान तारखा, रोजच्या मुक्कामाची हॉटेल्स व प्रवासाचा तपशील हवा असल्यास आपला संपर्क द्या — आमची टीम तो आपल्याला पाठवेल.

Confirmed departure datesनिश्चित प्रस्थान तारखा Where you stay each nightरोजचा मुक्काम कुठे
Dates, properties and fares change from one departure to the next, so we do not publish them. Our team checks what is actually open for the dates you want and sends you that — usually the same day.प्रत्येक प्रस्थानानुसार तारखा, हॉटेल्स व दर बदलतात, म्हणून आम्ही ते इथे प्रसिद्ध करत नाही. आपल्याला हव्या असलेल्या तारखांना प्रत्यक्षात काय उपलब्ध आहे ते तपासून आमची टीम आपल्याला कळवते — बहुतेक त्याच दिवशी.
See the package and pricesपॅकेज व किंमत पहा
Jodhpur · Jaisalmer · Udaipur · Mount Abuजोधपूर · जैसलमेर · उदयपूर · माउंट अबू

Rajasthan

राजस्थान

Winter season · departures on requestहिवाळी हंगाम · प्रस्थान विनंतीनुसार

The soil of Rajasthan carries the fragrance of history — every corner here tells a new story.

राजस्थानच्या मातीला इतिहासाचा सुगंध आहे — इथला प्रत्येक कोपरा नवी कहाणी सांगतो.

See package & pricesपॅकेज व किंमत पहा Our team replies personallyआमची टीम स्वतः उत्तर देते
9९
daysदिवस
5५
citiesशहरे
06०६
breakfastsनाश्ते
06०६
dinnersरात्रीचे जेवण
₹18,999
per person · indicative, confirmed on enquiryप्रति व्यक्ती · अंदाजे, चौकशीनंतर निश्चित
Longest drive 295 km / 5 hr  ·  A night under canvas in the Sam dunes
सर्वात लांब प्रवास २९५ किमी / ५ तास  ·  सॅम वाळवंटातील टेंटमध्ये एक रात्र
Rajasthan itinerary cover — Dev World Tourism
Day by dayदिवसानुसार

The journeyप्रवास

Each bar shows how far you travel that day, and how you cover it. Wider means further.प्रत्येक पट्टी त्या दिवशी किती अंतर व कशाने प्रवास होतो हे दाखवते. पट्टी जितकी रुंद, तितके अंतर जास्त.

By roadरस्त्याने On foot, horse, doli or pittuपायी, घोडा, डोली किंवा पिट्टू By trainरेल्वेने
Train to Jodhpur जोधपूरकडे रेल्वे

Report at Mumbai Dadar railway station in the morning. Freshen up at the station, then board the train to Jodhpur. We confirm the train and reporting time with you when you book.

सकाळी मुंबई दादर रेल्वे स्टेशनवर पोहोचणे. स्टेशनवर फ्रेश होऊन जोधपूरकडे रेल्वेने प्रस्थान. गाडी व पोहोचण्याची वेळ बुकिंगच्या वेळी कळवली जाते.

On the trainरेल्वेत
295 km
295 km · 5 hr Vehicle295 km · ५ तास गाडी

Arrive Jodhpur early in the morning, meet our driver and drive to the Jaisalmer desert tent — 295 km, about 5 hours. Visit Kuldhara Gaon on the way. Check in, freshen up, then a camel ride and jeep ride in the Jaisalmer desert, sunset over the Sam sand dunes, and folk dance with tea and snacks. Dinner and overnight at the desert tent.

जोधपूरला पहाटे आगमन. आमचे चालक भेटतील व जैसलमेर वाळवंट टेंटकडे प्रस्थान (२९५ किमी, ५ तास). वाटेत कुलधरा गाव पाहून वाळवंट टेंटवर चेक-इन व विश्रांती. त्यानंतर जैसलमेर वाळवंटात उंट सफारी, जीप सफारी, सॅम वाळूच्या टेकड्यांवरील सूर्यास्त व चहा-नाश्त्यासह लोकनृत्याचा आनंद. रात्रीचे जेवण व मुक्काम जैसलमेर वाळवंट टेंट.

Desert tentवाळवंट टेंट
90 km
90 km · 2 hr Vehicle90 km · २ तास गाडी

After breakfast, check out of the tent and visit Longewala Post, Tanot Mata Mandir and the India–Pakistan border. Border sightseeing happens only if the BSF grants permission. Return to the hotel for dinner and overnight at Jaisalmer.

सकाळी नाश्ता करून टेंटमधून चेक-आऊट. लोंगेवाला पोस्ट, तनोट माता मंदिर व भारत-पाकिस्तान सीमा पाहणे. (सीमेचे दर्शन बीएसएफची परवानगी मिळाल्यासच शक्य आहे.) त्यानंतर हॉटेलवर परत, रात्रीचे जेवण व मुक्काम जैसलमेर.

Jaisalmerजैसलमेर
275 km
275 km · 5 hr Vehicle275 km · ५ तास गाडी

After breakfast, check out and see Jaisalmer city — Jaisalmer Fort, Jain Mandir, Patwon Ki Haveli, Nathmal Ki Haveli, Gadisar Lake and the War Museum. Then transfer to Jodhpur — 275 km, about 5 hours. Check in, dinner and overnight at Jodhpur.

सकाळी नाश्ता करून हॉटेलमधून चेक-आऊट. जैसलमेर शहर दर्शन — जैसलमेर किल्ला, जैन मंदिर, पटवों की हवेली, नथमल की हवेली, गडीसर तलाव व युद्ध संग्रहालय. त्यानंतर जोधपूरकडे प्रस्थान (२७५ किमी, ५ तास). हॉटेल चेक-इन, रात्रीचे जेवण व मुक्काम जोधपूर.

Jodhpurजोधपूर
Vehicle गाडी

After breakfast, check out and see Jodhpur — Umaid Bhawan Palace, the museum, Mehrangarh Fort, Jaswant Thada, Mandore Garden and the markets. Then on to Udaipur, check in, dinner and overnight.

सकाळी नाश्ता करून चेक-आऊट. जोधपूर स्थानिक दर्शन — उमेद भवन पॅलेस, संग्रहालय, मेहरानगड किल्ला, जसवंत थडा, मंडोर गार्डन व बाजारपेठेत खरेदी. त्यानंतर उदयपूरकडे प्रस्थान, हॉटेल चेक-इन, रात्रीचे जेवण व मुक्काम उदयपूर.

Udaipurउदयपूर
Local sightseeing स्थानिक दर्शन

After breakfast, see Udaipur — City Palace, Fateh Sagar Lake, Maharana Smarak, Saheliyon Ki Bari and the markets. Return to the hotel, dinner and overnight at Udaipur.

सकाळी नाश्ता करून उदयपूर स्थानिक दर्शन — सिटी पॅलेस, फतेह सागर तलाव, महाराणा स्मारक, सहेलियों की बाडी व बाजारपेठेत खरेदी. हॉटेलवर परत, रात्रीचे जेवण व मुक्काम उदयपूर.

Udaipurउदयपूर
Vehicle, via Haldighati गाडी, हळदीघाटीमार्गे

After breakfast, check out and transfer to Mount Abu, visiting Haldighati on the way. Check in, dinner and overnight at Mount Abu.

सकाळी नाश्ता करून हॉटेलमधून चेक-आऊट व माउंट अबूकडे प्रस्थान. वाटेत हळदीघाटी पाहणे. माउंट अबूला हॉटेल चेक-इन, रात्रीचे जेवण व मुक्काम.

Mount Abuमाउंट अबू
Train from Abu Road अबू रोडहून रेल्वे

After breakfast, check out and see Mount Abu — Nakki Lake, Dilwara Temple, Om Shanti Om and Raghunath Temple. Then transfer to Abu Road railway station for the train to Mumbai.

सकाळी नाश्ता करून चेक-आऊट. माउंट अबू स्थानिक दर्शन — नक्की तलाव, दिलवाडा मंदिर, ओम शांती ओम व रघुनाथ मंदिर. त्यानंतर अबू रोड रेल्वे स्टेशनवर सोडणे व मुंबईकडे प्रस्थान.

On the trainरेल्वेत
Mumbai Dadar मुंबई दादर

Welcome back to Mumbai Dadar railway station. Thank you!

मुंबई दादर रेल्वे स्टेशनवर आगमन. धन्यवाद!

Homeघरी
Where you sleep, how you moveनिवास व प्रवास

Stays and transportनिवास आणि वाहतूक

Accommodationनिवास व्यवस्था

Jaisalmer desertजैसलमेर वाळवंट
tentटेंट
1 night१ रात्र
Jaisalmerजैसलमेर
ACएसी
1 night१ रात्र
Jodhpurजोधपूर
ACएसी
1 night१ रात्र
Udaipurउदयपूर
ACएसी
2 nights२ रात्री
Mount Abuमाउंट अबू
ACएसी
1 night१ रात्र

Rooms are on a four-sharing basis. We name the properties we have booked, with the confirmed dates, when we send you the details.एका खोलीत चार व्यक्ती. आम्ही निश्चित केलेल्या हॉटेलची नावे व नेमक्या तारखा तपशील पाठवताना कळवल्या जातात.

Trainsरेल्वे

Mumbai → Jodhpurमुंबई → जोधपूर
Sleeper classस्लीपर क्लास
Abu Road → Mumbaiअबू रोड → मुंबई
Sleeper classस्लीपर क्लास
Read this before you bookबुकिंगपूर्वी हे वाचा

What's included, what's notकाय समाविष्ट आहे, काय नाही

Included in the priceकिमतीत समाविष्ट

  • Accommodation on quad occupancy basis, AC rooms (meal plan: MAP)
  • Breakfast, tea, coffee and dinner — 06 breakfasts and 06 dinners
  • Sightseeing as per the itinerary by individual vehicle, all inclusive (fuel, driver allowance, parking, toll tax, state tax)
  • AC bus or tempo traveller
  • Jodhpur railway station pickup and Abu Road drop
  • Mumbai – Jodhpur and Abu Road – Mumbai sleeper class railway ticket
  • एका रूममध्ये चार व्यक्ती याप्रमाणे एसी रूममध्ये निवास व्यवस्था (मील प्लॅन: MAP)
  • नाश्ता, चहा, कॉफी व रात्रीचे जेवण — ०६ नाश्ते आणि ०६ रात्रीचे जेवण
  • वरील प्रवास कार्यक्रमानुसार स्वतंत्र वाहनातून प्रेक्षणीय स्थळांना भेट — इंधन, चालक भत्ता, पार्किंग, टोल कर, राज्य कर सर्व समाविष्ट
  • एसी बस किंवा टेम्पो ट्रॅव्हलर
  • जोधपूर रेल्वे स्टेशन पिकअप व अबू रोड ड्रॉप
  • मुंबई ते जोधपूर व अबू रोड ते मुंबई स्लीपर क्लास रेल्वे तिकीट

Not includedसमाविष्ट नाही

  • Lunch is not provided
  • Flight tickets
  • Travel insurance
  • Personal expenses such as tipping, porters, laundry, telephone and camera fees
  • First day's breakfast and check-out day dinner
  • Entrance fees at any point
  • Any claim or delay charge due to natural calamity, landslide or road blockage, or anything not listed under inclusions
  • Any airline, helicopter, jeep, battery car, ropeway, horse or elephant charges
  • GST @ 5%
  • दुपारचे जेवण दिले जाणार नाही
  • विमान तिकीट
  • ट्रॅव्हल इन्शुरन्स
  • टिप, हमाल, कपडे धुणे, टेलिफोन, कॅमेरा शुल्क असे वैयक्तिक खर्च
  • पहिल्या दिवशीचा नाश्ता व चेक-आऊट दिवशीचे रात्रीचे जेवण
  • कोणत्याही ठिकाणची एंट्री फी
  • नैसर्गिक आपत्ती, भूस्खलन, रस्ता बंद होणे इत्यादींमुळे किंवा समाविष्ट नसलेल्या इतर गोष्टींमुळे उद्भवणारे दावे किंवा विलंब शुल्क
  • कोणतेही विमान, हेलिकॉप्टर, जीप, बॅटरी कार, रोप वे, घोडा, हत्ती इत्यादी शुल्क
  • जीएसटी @ ५%
Please noteकृपया लक्षात घ्या

Good to knowमहत्त्वाच्या सूचना

  1. Border sightseeing at Tanot happens only if the Border Security Force grants permission on the day.
  2. This tour runs through the cooler months. Confirmed departure dates are shared on request.
  3. If the tour is cancelled for any reason, cancellation will be applied as per the cancellation policy.
  4. तनोट येथील सीमा दर्शन त्या दिवशी बीएसएफची परवानगी मिळाल्यासच शक्य आहे.
  5. ही सहल थंडीच्या हंगामात चालते. निश्चित प्रस्थान तारखा विनंतीनुसार कळवल्या जातात.
  6. कोणत्याही कारणास्तव टूर रद्द केल्यास Cancellation Policy प्रमाणे कॅन्सल करण्यात येईल.
If plans changeयोजना बदलल्यास

Cancellation chargesरद्द करण्याचे शुल्क

Charged on the net tour price, per person. The earlier you tell us, the less you pay.निव्वळ टूर किमतीवर, प्रति व्यक्ती आकारले जाते. जितक्या लवकर कळवाल तितके शुल्क कमी.

20%
120 – 101120 – 101
35%
100 – 81100 – 81
45%
80 – 6180 – 61
65%
60 – 4160 – 41
80%
40 – 2640 – 26
90%
25 – 1625 – 16
100%
15 – 0115 – 01
100%
Departure day / on tourप्रस्थानाचा दिवस / प्रवासादरम्यान
120 days before१२० दिवस आधी Departureप्रस्थान

Ask us for the dates and where you stayतारखा व निवासाची माहिती विचारा

This page is the shape of the journey. For the confirmed departure dates, the properties booked for each night and the travel details, tell us how to reach you and our team will send them across.या पानावर प्रवासाची रूपरेषा आहे. निश्चित प्रस्थान तारखा, रोजच्या मुक्कामाची हॉटेल्स व प्रवासाचा तपशील हवा असल्यास आपला संपर्क द्या — आमची टीम तो आपल्याला पाठवेल.

Confirmed departure datesनिश्चित प्रस्थान तारखा Where you stay each nightरोजचा मुक्काम कुठे
Dates, properties and fares change from one departure to the next, so we do not publish them. Our team checks what is actually open for the dates you want and sends you that — usually the same day.प्रत्येक प्रस्थानानुसार तारखा, हॉटेल्स व दर बदलतात, म्हणून आम्ही ते इथे प्रसिद्ध करत नाही. आपल्याला हव्या असलेल्या तारखांना प्रत्यक्षात काय उपलब्ध आहे ते तपासून आमची टीम आपल्याला कळवते — बहुतेक त्याच दिवशी.
See the package and pricesपॅकेज व किंमत पहा
North Goa · South Goaउत्तर गोवा · दक्षिण गोवा

Goa

गोवा

November season · departures on requestनोव्हेंबर हंगाम · प्रस्थान विनंतीनुसार

India's smallest state, and the one that asks the least of you — sand, sea and a long Portuguese memory.

क्षेत्रफळाने भारतातील सर्वात लहान राज्य — वाळू, समुद्र आणि पोर्तुगीज इतिहासाचा ठसा.

See package & pricesपॅकेज व किंमत पहा Our team replies personallyआमची टीम स्वतः उत्तर देते
4०४
daysदिवस
3०३
nightsरात्री
03०३
breakfastsनाश्ते
06०६
mealsजेवण
₹8,999
per person · group departureप्रति व्यक्ती · ग्रुप प्रस्थान
Two full sightseeing days — the north coast one day, the churches and temples of the south the next
दोन पूर्ण दिवस प्रेक्षणीय स्थळे — एक दिवस उत्तर गोवा, दुसरा दिवस दक्षिण गोवा
Goa itinerary cover — Dev World Tourism
Day by dayदिवसानुसार

The journeyप्रवास

Each bar shows how far you travel that day, and how you cover it. Wider means further.प्रत्येक पट्टी त्या दिवशी किती अंतर व कशाने प्रवास होतो हे दाखवते. पट्टी जितकी रुंद, तितके अंतर जास्त.

By roadरस्त्याने On foot, horse, doli or pittuपायी, घोडा, डोली किंवा पिट्टू By trainरेल्वेने
Pick-up पिकअप

Pick-up on arrival and transfer to the hotel in North Goa. Check-in is from 02:00 PM. Freshen up and the rest of the day is yours — the beach is the plan, and there isn't one beyond that. Dinner and overnight at the hotel.

आगमनानंतर पिकअप आणि उत्तर गोव्यातील हॉटेलकडे प्रस्थान. हॉटेल चेक-इन दुपारी ०२:०० वाजल्यापासून. फ्रेश होऊन उरलेला दिवस आरामात किंवा समुद्रकिनार्यावर. रात्रीचे जेवण व मुक्काम हॉटेलवर.

North Goaउत्तर गोवा
Tempo traveller टेम्पो ट्रॅव्हलर

After breakfast, a full day along the north coast — Calangute Beach, Baga Beach, Candolim Beach, Fort Aguada, Sinquerim Beach and Vagator Beach, with a dolphin trip out on the water. This is the busy, lived-in side of Goa: beach shacks, markets and the old Portuguese fort above the sea. Dinner and overnight at the hotel.

नाश्त्यानंतर दिवसभर उत्तर गोवा दर्शन — कळंगुट बीच, बागा बीच, कॅंडोलिम बीच, आगुआदा किल्ला, सिंकेरिम बीच व वागातोर बीच, तसेच डॉल्फिन ट्रिप. गोव्याची गजबजलेली बाजू — बीच शॅक्स, बाजारपेठ आणि समुद्रावरचा जुना पोर्तुगीज किल्ला. रात्रीचे जेवण व मुक्काम हॉटेलवर.

North Goaउत्तर गोवा
Tempo traveller टेम्पो ट्रॅव्हलर

After breakfast, a full day in the south — Old Goa Church, Panjim Church, Miramar Beach, Dona Paula Beach, Mangeshi Temple, Balaji Temple and Mahalaxmi Temple, followed by the cruise. South Goa is the quieter district: emptier sand, older churches, less noise. Dinner and overnight at the hotel.

नाश्त्यानंतर दिवसभर दक्षिण गोवा दर्शन — जुने गोवा चर्च, पणजी चर्च, मीरामार बीच, डोना पॉला बीच, मंगेशी मंदिर, बालाजी मंदिर व महालक्ष्मी मंदिर, त्यानंतर क्रुझ. दक्षिण गोवा तुलनेने शांत — मोकळे किनारे, जुनी चर्चेस, कमी गर्दी. रात्रीचे जेवण व मुक्काम हॉटेलवर.

North Goaउत्तर गोवा
Airport drop विमानतळ ड्रॉप

After breakfast, check out of the hotel by 11:00 AM and transfer to the airport for your journey home. Thank you!

नाश्त्यानंतर सकाळी ११:०० वाजेपर्यंत हॉटेल चेक-आउट आणि विमानतळाकडे प्रस्थान. धन्यवाद!

——
Where you sleep, how you moveनिवास व प्रवास

Stays and transportनिवास आणि वाहतूक

Accommodationनिवास व्यवस्था

North Goaउत्तर गोवा
3 star३ स्टार
3 nights३ रात्री

Double and triple sharing rooms, 3 star. Check-in is at 02:00 PM and check-out at 11:00 AM. We name the property we have booked, with the confirmed dates, when we send you the details.डबल आणि ट्रिपल शेअरिंग रूम, ३ स्टार. चेक-इन दुपारी ०२:०० व चेक-आउट सकाळी ११:०० वाजता. आम्ही निश्चित केलेल्या हॉटेलचे नाव व नेमक्या तारखा तपशील पाठवताना कळवल्या जातात.

Trainsरेल्वे

Arrival pick-upआगमन पिकअप
First day onlyफक्त पहिल्या दिवशी
Sightseeing daysदर्शनाचे दिवस
AC · 09:00 AM – 07:00 PMएसी · सकाळी ०९:०० – रात्री ०७:००
Airport dropविमानतळ ड्रॉप
Last day onlyफक्त शेवटच्या दिवशी
Read this before you bookबुकिंगपूर्वी हे वाचा

What's included, what's notकाय समाविष्ट आहे, काय नाही

Included in the priceकिमतीत समाविष्ट

  • Accommodation in a 3 star hotel, double and triple sharing rooms
  • 03 breakfasts, 03 lunches and 03 dinners
  • Local sightseeing in North Goa and South Goa by AC tempo traveller on the two sightseeing days, 09:00 AM to 07:00 PM
  • Arrival pick-up on the first day and airport drop on the last day
  • ३ स्टार हॉटेलमध्ये निवास, डबल आणि ट्रिपल शेअरिंग रूम
  • ०३ नाश्ते, ०३ दुपारचे जेवण व ०३ रात्रीचे जेवण
  • दर्शनाच्या दोन दिवसांसाठी एसी टेम्पो ट्रॅव्हलरने उत्तर व दक्षिण गोवा स्थळदर्शन, सकाळी ०९:०० ते रात्री ०७:००
  • पहिल्या दिवशी आगमन पिकअप व शेवटच्या दिवशी विमानतळ ड्रॉप

Not includedसमाविष्ट नाही

  • Railway and air tickets
  • Entry fees, cruise tickets and camera charges
  • Water sports and river cruise
  • Vehicle use after 07:00 PM on sightseeing days, charged at ₹500 extra
  • Personal expenses
  • Anything not listed under inclusions
  • रेल्वे व विमान तिकीट
  • एंट्री फी, क्रुझ तिकीट व कॅमेरा शुल्क
  • वॉटर स्पोर्ट्स व रिव्हर क्रुझ
  • दर्शनाच्या दिवशी रात्री ०७:०० नंतर वाहन वापरल्यास ₹०५०० अतिरिक्त शुल्क
  • वैयक्तिक खर्च
  • समाविष्ट बाबींमध्ये नमूद नसलेली कोणतीही गोष्ट
Please noteकृपया लक्षात घ्या

Good to knowमहत्त्वाच्या सूचना

  1. Children aged 0–5 travel free without a bed; 5–8 at 65% without a bed; 8–11 at 85% with a bed; 11 and above pay the full package.
  2. Sightseeing runs 09:00 AM to 07:00 PM on the two full days. Beyond 07:00 PM the vehicle is charged extra.
  3. This tour runs in the November season. Confirmed departure dates are shared on request.
  4. If the tour is cancelled for any reason, cancellation will be applied as per the cancellation policy.
  5. ०–५ वयोगटातील मुलांसाठी बेडशिवाय नि:शुल्क; ५–८ वर्षे बेडशिवाय ६५%; ८–११ वर्षे बेडसह ८५%; ११ वर्षांवरील मुलांसाठी पूर्ण पॅकेज दर.
  6. दोन्ही पूर्ण दिवसांचे स्थळदर्शन सकाळी ०९:०० ते रात्री ०७:०० या वेळेत. रात्री ०७:०० नंतर वाहनाचे अतिरिक्त शुल्क लागू होते.
  7. ही सहल नोव्हेंबर हंगामात चालते. निश्चित प्रस्थान तारखा विनंतीनुसार कळवल्या जातात.
  8. कोणत्याही कारणास्तव टूर रद्द केल्यास Cancellation Policy प्रमाणे कॅन्सल करण्यात येईल.
If plans changeयोजना बदलल्यास

Cancellation chargesरद्द करण्याचे शुल्क

Charged on the net tour price, per person. The earlier you tell us, the less you pay.निव्वळ टूर किमतीवर, प्रति व्यक्ती आकारले जाते. जितक्या लवकर कळवाल तितके शुल्क कमी.

20%
120 – 101120 – 101
35%
100 – 81100 – 81
45%
80 – 6180 – 61
65%
60 – 4160 – 41
80%
40 – 2640 – 26
90%
25 – 1625 – 16
100%
15 – 0115 – 01
100%
Departure day / on tourप्रस्थानाचा दिवस / प्रवासादरम्यान
120 days before१२० दिवस आधी Departureप्रस्थान

Ask us for the dates and where you stayतारखा व निवासाची माहिती विचारा

This page is the shape of the journey. For the confirmed departure dates, the properties booked for each night and the travel details, tell us how to reach you and our team will send them across.या पानावर प्रवासाची रूपरेषा आहे. निश्चित प्रस्थान तारखा, रोजच्या मुक्कामाची हॉटेल्स व प्रवासाचा तपशील हवा असल्यास आपला संपर्क द्या — आमची टीम तो आपल्याला पाठवेल.

Confirmed departure datesनिश्चित प्रस्थान तारखा Where you stay each nightरोजचा मुक्काम कुठे
Dates, properties and fares change from one departure to the next, so we do not publish them. Our team checks what is actually open for the dates you want and sends you that — usually the same day.प्रत्येक प्रस्थानानुसार तारखा, हॉटेल्स व दर बदलतात, म्हणून आम्ही ते इथे प्रसिद्ध करत नाही. आपल्याला हव्या असलेल्या तारखांना प्रत्यक्षात काय उपलब्ध आहे ते तपासून आमची टीम आपल्याला कळवते — बहुतेक त्याच दिवशी.
See the package and pricesपॅकेज व किंमत पहा